Best song mixing software

रश्न : मोबाइलमध्ये गाण्याचे मिक्सिंग करता येणे शक्य आहे का? असेल तर त्यासाठी कोणते अ‍ॅप्स आहे काय?

उत्तर : मोबाइलमध्ये गाण्यांचे मिक्सिंग करता येणारे किमान दहा अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च केले तर यातील अनेक पर्याय तुमच्या समोर येतील. यामध्ये म्युझिक मिक्सर, मिक्स, म्युझिक मिक्सर एचडी, डी जे म्युझिक मिक्सर अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे. अ‍ॅपल आयटय़ून्सवरही काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यात एडजिंग, डीजे मिक्सर ३ अशा अ‍ॅप्सचा समावेश आहे.