Julun Yeti Reshimgathi – Aditya – Lalit prabhakar

आदित्यने लोकप्रियता दिली

एखादी व्यक्तिरेखा तुम्हाला प्रेक्षकांच्या घराघरात पोहचवते. तुम्ही त्या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या आयुष्याचा एक हिस्सा बनता. आता ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका सुरू झाल्यापासून माझं फॅन फॉलॉविंग दिवसेंदिवस वाढत आहे. मला या मालिकेमुळे पे्रक्षकांचं अधिकाधिक प्रेम मिळत आहे.

feature size

मी ई टिव्ही या वाहिनीवर ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही मालिका करत होतो. या मालिकेतील माझं काम संपलं आणि केवळ दोन ते तीन दिवसांतच ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेसाठी मी ऑडिशन दिलं. ऑडिशनमध्ये माझी निवड करण्यात आल्यानंतर काहीच दिवसांत माझी स्क्रीन टेस्ट घेण्यात आली आणि अशाप्रकारे आदित्यचा माझ्या आयुष्यात प्रवेश झाला. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही मालिका संपल्यानंतर केवळ काहीच दिवसांत मला खूप चांगली आणि वेगळी भूमिका साकारायला मिळतेय याचा मला आनंद झाला होता. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ या मालिकेत मी नकारात्मक भूमिका साकारली होती. तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत मला याच्या अगदी विरोधी भूमिका ऑफर करण्यात आली होती. आदित्य हा खूपच चांगला मुलगा, पती आहे. तो कधीही चिडत नाही, सगळ्यांना समजून घेतो असं मला सांगण्यात आलं होतं. कोणतीही भूमिका साकारताना कलाकाराला त्या भूमिकेविषयी अभ्यास करावा लागतो. पण आदित्य ही भूमिका अगदी साधी सोपी असल्याने मला त्याचा कोणताही अभ्यास करावा लागला नाही. तसंच काही बाबतीत मी माझ्या खर्या आयुष्यात आदित्यसारखाच आहे. त्यामुळे याची मला भूमिका साकारताना मदत झाली. मीदेखील आदित्यसारखाच सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. केवळ आदित्य माझ्यापेक्षा खूपच शांत आहे, मी खूप मस्तीखोर आहे. मालिकेत एखाद्या दृश्यात जर आदित्य मजामस्ती करतोय असं दाखवण्यात येतं तेव्हा मला ते दृश्य चित्रित करायला खूप आवडतं.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत उदय टिकेकर, ऌगिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, लोकेश ऌऌगुप्ते, शर्मिष्ठा राऊत, ऌयोगिनी चौक, विघ्नेश जोशी, दुर्वा सावंत यांसारखे कलाकार आहेत आणि यातील अनेक कलाकार हे खूप अनुभवी आहेत. त्यामुळे चित्रीकरणाच्यावेळी मला त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. ते चित्रीकरणाच्यावेळी अनेक गोष्टी समजावून सांगतात. ते मला अनेकवेळा चित्रीकरणाच्यावेळी बदल सुचवतात त्यामुळे मला माझा अभिनय खुलवण्यास अधिक मदत होते.

‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना माझा अभिनय, माझी भूमिका आवडते असं ते मला सांगतात. पण त्याचसोबत त्यांना माझी आणि मेघनाची जोडी खूप आवडते असं ते मला आवर्जून सांगतात. या मालिकेत प्राजक्ता माळी मेघनाची भूमिका साकारत आहे. चित्रीकरणाच्या सुरुवातीपासूनच मी आणि प्राजक्ता खूप चांगले फ्रेंडस् बनलो. आमच्यात खर्या आयुष्यात खूप चांगली केमिस्ट्री असल्याने प्रेक्षकांनाही ती केमिस्ट्री मालिकेत पहायला मिळतेय. प्रेक्षकांना माझी भूमिका आज इतकी आवडायला लागली आहे की त्यांना त्यांचा मुलगा, पती, भाऊ हा माझ्यासारखाच असावा असं वाटतं असं माझे फॅन्स मला सांगतात. मला काही दिवसांपूर्वी एक महिला भेटली होती. ती ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका नेहमी पाहते. तिने मला सांगितलं की या मालिकेतील आदित्य ही व्यक्तिखा पाहिल्यावर माझा नवरादेखील माझ्याशी पहिल्यापेक्षा अधिक चांगला वागायला लागला आहे. तसंच मला एका माणसाने दिलेली प्रतिक्रिया तर खूपच चांगली होती. त्यांनी मला सांगितलं की कोणत्याही मालिका या जास्तीत जास्त स्त्रियाच बघतात. पण तुमची मालिका, मालिकेतील कौटुंबिक वातावरण इतकं सुंदर आहे की मी एक पुरुष असूनही या मालिकेचा प्रत्येक एपिसोड पहातो.

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेत पुढे काय होणार? मेघना आणि आदित्य हे कायमचे एकत्र राहणार का याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. त्यावर मी प्रेक्षकांना एकच सांगेन की मालिकेत जे काही होईल ते चांगलंच होईल आणि मेघनाच्या मर्जीनेच होईल. मेघना आणि आदित्यच्या आयुष्यात काय घडतंय हे कळण्यासाठी प्रेक्षकांनी नेहमी मालिका पहावी असं मी त्यांना सांगेन.

 

Dwellings exposes the audience you a character. You become a part of life that the audience vyaktirekhemule. Now adjust defendant resimagathi this is my fan pholovinga growing since the start of the series. I love this series peraksakancam is getting more and more.

I have this TV channel E floral odor was told,’ This is not a series. In this series, ABSOLUTELY my work and just two to three days takes defendant resimagathi I did audition for this series. My audition screen test was conducted in the days after my choice and thus no access Aditya was in my life. Floral odor was telling me there is nothing in the days just after the series was very good and very different role for me to enjoy the sakarayala keep. Floral odor was told I played a negative role in the series. If takes defendant resimagathi this series, I was offered the role of the opposition. Aditya is such a good boy, is her husband. He never ever, I was told that everyone takes to understand. No role is to study the role of the sakaratana time. This role is not just simple but Aditya I began to study any of his. Also, in some cases, I have adityasarakhaca my real life. So that helped me sakaratana role. Memberships adityasarakhaca try to understand all. But Aditya than me is pretty cool, I am very Naughty. The series can be shown that if Aditya majamasti I‘m a view to shoot a lot of love to the scene.

Takes defendant resimagathi series emergence tikkekar, lgirisa oak, Sukanya Kulkarni, Lokesh llgupte, sharmistha Raut, lyogini Square, vighnesa Joshi, Durga Sawant like an artist, and many of these artists are very experienced. I was able to learn a lot from them so citrikaranacyaveli. They explain many things citrikaranacyaveli. I had to help my acting more khulavan to re safe so I changed citrikaranacyaveli guaranteed.

Hate resimagathi takes place only when the audience from the start of the series in my acting, I love my role to tell me. But they say there tyacasobata I do love my pair and Rogue. Girl gardener eponymous role in the series, Rogue. I made a very good girl, and the beginning of the shooting Friend. Since we keep it real life look very good chemistry preksakannahi series Chemistry. My role today is that so many of them had their son off key audience, husband, brother, I think it should be the heart of my fans tell me. I met a woman the other day. That takes defendant resimagathi always watches the series. She told me that this series is Aditya these vyaktikha saw me, he deserves better than the first navaradekhila mine. Also, if I had such a good response given to a man. He told me that I look at women any more than this series. But your series, the series is a family atmosphere so beautiful that I see every episode of this series despite a male.

Takes defendant resimagathi will do the series? Meghna and Aditya is to be sure that the audience will be together forever curious. They will know the things that I will tell you one of the series and the audience will marjineca the Meghna. Meghna and to let the audience know what you always tell them I would see a series of Aditya‘s life.