Lalit Prabhakar अभिनेता ललित प्रभाकर julun yeti reshimgathi

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (9)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

2014 हे वर्ष आता सरत आले आहे. या वर्षभरात अनेकांच्या जीवनात काही सुखद, तर काही दुःखद घटना घडल्या. कोणत्या तरी घटनेमुळे 2014 हे वर्ष प्रत्येकाच्या कायम लक्षात राहणारे ठरले. सरत्या वर्षाला निरोप देताना आम्ही काही सेलिब्रिटींकडून 2014 हे वर्ष त्यांच्यासाठी कोणत्या घटनेमुळे लक्षात राहिले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
 
याच सदरात आज अभिनेता ललित प्रभाकर हे वर्ष कोणत्या घटनेमुळे त्याच्या लक्षात राहिले, ते सांगत आहे.
 
“हे वर्ष माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. यावर्षी माझी प्रमुख भूमिका असलेली ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका छोट्या पडद्यावर दाखल झाली. या मालिकेत मी साकारत असलेली आदित्यची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात ही मालिका मला मिळाली होती. या मालिकेमुळे मी घराघरांत पोहचलो याचा आनंद आहे. मालिकेच्या माध्यमातून आदित्य म्हणूनच नव्हे तर ललित म्हणून लोक मला ओळखू लागले. मुलाखतींच्या माध्यमातून ललित म्हणून माझे विचार काय आहेत, ते माझ्या चाहत्यांना कळले. या मालिकेसाठी मला झी मराठीचा यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारसुद्धा मिळाला. प्रेक्षकांनी मला भरभरुन प्रेम दिले आहे. त्यांचे हे प्रेम भविष्यातसुद्धा असेच मिळत राहिल, अशी आशा मी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आगामी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.”

मोठय़ा पडद्यावर वावरणाऱया नायकांचे अनुकरण त्यांचे चाहते नेहमीच करतात. त्यांची केशरचना, कपडे यांचे आकर्षण तरुणांना नेहमीच असते. त्यानंतर हा प्रवाह हिंदी मालिकांकडे वळला. आता मराठी मालिकांमधील नायकांचेही पॅशन स्टेंटमेंट्स लोकप्रिय होत आहेत.

सध्या `होणार सून मी या घरची’, `जुळून येती रेशीमगाठी’, `माझे मन तुझे झाले’ अशा मालिकांचे मराठीमध्ये वर्चस्व आहे. या मालिकांमधील जोडय़ा जेवढय़ा प्रसिद्ध आहेत तेवढेच त्यांची व्यक्तिमत्त्वेही. पूर्वीपेक्षा मराठी मालिकांमधील नायकांना एक वेगळा लूक मिळाला आहे. त्यांच्या वेशभूषेतही खूप बदल घडून आला आहे. `होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे नावारूपास आलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. त्याची प्रत्येक वेशभूषा पॅशन स्टेंटमेंट म्हणून वापरली जात आहे. त्याची केशरचना, कपडे आणि घडय़ाळाची पद्धत यामुळे शशांक केतकर त्याच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे. तर दुसरीकडे झी मराठीवर सुरू असलेल्या `जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतील अभिनेता ललित बदाने अनेक तरुणींच्या गळय़ातील ताईत झाला आहे. त्याच्या हेअरस्टाईलचे सध्या सगळीकडून कौतुक होत आहे. या लोकप्रियतेसाठी सोशल मीडियाचीही तितकीच मदत होते. सोशल मीडियावर अशा अभिनेत्यांचे फोटोज अपलोड करून ते लोकांच्या नजरेत अधिक काळ येतील याची पुरेपूर काळजी घेण्यात येते. त्यामुळे हे पॅशन स्टेटमेंट्स सध्या प्रसिद्धीच्या टोकावर आहेत.

प्रॆमाच्या कबूली नंतर आदित्य व मॆघना जॆजुरी ला जाण्यासाठी तयार….

    झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या अतिशय उत्कृष्ट गाजत असलेल्या मालिकेला आता नवीन दिशा मिऴताना दिसत आहॆ. आता  मेघनानॆ आदित्यच्या प्रॆमाची कबूली द्यावी असॆ सर्वानांच वाटत आहॆ. परंतू ती दॆखील वॆऴ आता संपताना दिसत आहॆ. आदित्यला दॆखील वाटत आहॆ कि मॆघनानॆ त्याच्याकडॆ परत यावं. आदित्य या दिवसाची आतूरतॆनॆ वाट पाहात आहॆ. तो दिवस आला. मेघनाने आपला निर्णय आदित्यला सांगितला. मेघनाने आदित्यकडे आपल्या प्रेमाची कबूली दिली आहे. त्यामुळे आता मालिका आता चांगल्याच प्रकारॆ रंगणार आहॆ.  लवकरच आदित्य मेघनाला घेऊन जेजुरीला जाणार आहे. मेघना-आदित्यची ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना अतिशय आवडत आहॆ हॆ दिसून यॆत आहॆ..

प्रेम… प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. पण प्रेमाचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी वेगळा असतो. कुणी प्रेमात सर्वस्व गमावतं तर कुणाला प्रेमातच सर्वस्व सापडतं. कधी प्रेम अवचित समोर येतं  आणि डोळे दिपवतं तर कधी ते नकळत येतं आणि सगळं आयुष्यच व्यापून टाकतं. मग मेघना आणि आदित्यच्या आयुष्यातलं प्रेम कसं असणार आहे ? या रेशीमगाठी गुंतणार आहेत की त्यांची आयुष्यं गुंफणार आहेत ? कारण आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस मिळायलाही खूप भाग्य लागतं. अशाच प्रेमाची कहाणी सांगणारी नवी मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’.

या मालिकेत समंजस मेघनाची भूमिका साकारत आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. मुळची पुण्याची असलेली प्राजक्ता भरतनाट्यममध्ये विशारद आहे. छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरसुद्धा प्राजक्ता झळकली आहे. ‘खोखो’ या सिनेमात ती भरत जाधवसोबत झळकली होती. शिवाय ‘संघर्ष’ या आगामी सिनेमात ती झळकणार आहे. छोट्या पडद्यावर ‘सुवासिनी’, ‘बंध रेशमाचे’, ‘फिरुनी नवीन जन्मेन मी’ या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही प्राजक्ताची मालिका सध्या झी मराठी वाहिनीवर सुरु आहे.

या भाग्यरेषा आहेत आदित्य-मेघना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या. जुळून येती रेशीमगाठीची कथा आहे देसाई आणि कुडाळकर कुटुंबीयांची. कुडाळकर यांची मेघना ही एकुलती एक मुलगी. डोंबिवलीत राहणारे कुडाळकर सतत एका असुरक्षिततेच्या सावटाखाली वावरत असतात. तर दुसरीकडे मुक्तपणे जगणारं देसाई कुटुंब. केवळ घरातील लोकांसोबतच नव्हे तर शेजा-यांशीही सलोख्याचे संबंध असणारं देसाईंचं कुटुंब. नाना-माई आणि त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असं हे देसाई कुटुंब.

मोठा मुलगा आणि मुलीचं लग्न झालेलं आणि आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती धाकट्या आदित्यच्या लग्नाची. अभ्यासात अतिशय हुशार असलेला आदित्य आता सीए झाला आहे. सर्वांसाठी सतत झटणारा, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारा, समजूतदार अशी आदित्यची ओळख आहे. लग्नासाठी फारसा उत्सुक नसलेल्या आदित्यसाठी मेघनाचं स्थ येतं आणि मेघनाला बघताच पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडतो आणि लग्नासाठीही तयार होतो. दोन्ही कुटुंबामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरु होते. मात्र एकाच नजरेत मेघनाच्या प्रेमात पडलेल्या आदित्यवर मेघनाचंही तेवढंच प्रेम आहे का ? आदित्यचं प्रेम तिला खरंच समजेल का ? प्रेम करायला आणि ते मिळायलाही भाग्य लागतं. मेघनाच्याही भाग्यात हे खरं प्रेम आहे का ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रेक्षकांना सापडतील.

उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सामंत, लोकेश गुप्ते, शर्मिष्ठा राऊत, योगिनी चौक आणि विघ्नेश जोशी अशा दमदार कलाकारांची फौज घेऊन ही मालिका अवतरते आहे. यासोबतच ललित बदाने आणि प्राजक्ता माळी ही फ्रेश जोडी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

या मालिकेचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी केलं असून कथा आणि पटकथा विवेक आपटे यांची आहे. संवाद अरुणा जोगळेकर यांनी लिहिले आहेत. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन्स लिमिटेडची निर्मिती असलेल्या या मालिकेचं शीर्षकगीत अश्विनी शेंडे हिने लिहिले असून नीलेश मोहरीर याने ते संगीतबद्ध केलंय. स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी त्याला स्वरसाज चढवला आह2014 was the year that now imagine. This year, many pleasant things in life, but some tragedy happened. Although the 2014 incident, which became a permanent inhabitant of everyone’s mind this year. We offer some of the last marketing year 2014, the notice is sent selibritinkaduna year for which the incident, trying to know.
 
Fine actor Prabhakar remained the same clothes day in his mind that incident, which this year, they say.
 
This year for me is special, too. This year that my main role takes defendant resimagathi series was admitted to the small screen. In this series, I was appreciative audience’s role in Aditya the eponymous. Last year was my series this month of November. This series, I reached out to every home this is fun. if not so, Aditya through a series of fine as they began to recognize me. interviews through the fine as I think what they are, they know fans to me. this series I Zee was puraskarasuddha best actor year, evaluators., the audience is also greatly to me. their This will get the same bhavisyatasuddha love, hope I expressed myself. Good luck to you all very much for the upcoming new year.

They always want to emulate their heroes vavaranaraya big screen. Their hair is always the charm of youth clothing. Then the flow turned Hindi malikankade. We are now getting popular Marathi malikammadhila nayakancehi Passion stentamentsa.

Soon I will present household‘, ‘takes defendant resimagathi‘, ‘My heart was yours is dominated by such books in Marathi. Vyaktimattvehi them apart from the famous malikammadhila jodaya can revive. Marathi malikammadhila got a different look than the previous seasons. Their vesabhusetahi has undergone changes, too. I will be home soon, “says the actor is down in the middle of this series identified. Each dress is being used as a Passion stentamenta. His hair, clothes and ghadayalaci Shashank This method is popular for his fans in the middle. On the other hand, the ongoing Zee Marathi takes defendant resimagathi this series actor Fine Badani has many of the girls galayatila locket. His hearastailace is appreciated around right now. These popular way to help social midiyacihi. Social media can take care of most of the time will be more in the eyes of the people, by uploading photos of the actors. This Passion statements are currently on the edge of popularity.

Prema then ready to go to the public and Aditya meghana jejuri ….

     Zee Marathi vahinivarila takes defendant resimagathi the best makers of the excellent series ahe milatana now see a new direction. Ahe now feel sarvananca ase give the public meghanane Aditya premaci. However, they now seem ready dekhila vela ahe. Thinking dekhila feel that ahe forced to return meghanane tyacyakade. Aditya ahe waiting aturatene this day. It was the day. Rogue said his decision thinking. Rogue adityakade has admitted his love. So now the series is now played not well ahe prakare. Jejuri will soon take Aditya Rogue. Meghnathinking this lavhastori best written shows like ahe ahe yeta audience ..

Love an important component of every man’s life. But the meaning of love, however, is different for everyone. If gamavatam treasure love anyone who premataca detect everything. Sometimes love can ever know before avacita and eyes dipavatam can fill it and takatam life. And how will the love of his life and Aditya Meghna? If they are gumphanara ayusyam are resimagathi guntanara? Because you have to be very lucky man who loved jivapada milayalahi. New series of the same love story telling takes defendant resimagathi.

This series is eponymous role in understanding Rogue actress girl gardener. Bharatanatyam is a master in the girl hails from Pune. Small padadyasobataca large padadyavarasuddha girl issue. Khokho movie that was cover Bharat jadhavasobata. And “struggle” or the upcoming film, it ‘s. Small screens perfumed ‘,’ s time, ” I am a new roof janmena this series, she has worked. Takes defendant resimagathi King series is currently on the channel Zee Marathi.

These are bhagyaresa AdityaMeghna and their family members. Hate resimagathici story takes place Desai and kudalakara family. She is daughter of kudalakara. Dombivalita who are constantly kudalakara a very savatakhali insecurity. On the other hand freely jaganaram Desai family. Not only the neighbor’s house lokansobataca yansihi cordial relationship comes Desai family. NanaMai and their two sons and a daughter that this Desai family.

S the big boy and married and now everyone is waiting for the younger Aditya‘s marriage. Aditya is now a very clever study CA. For all continuous jhatanara, all of the expectations, it is reasonable that the identity of Aditya. I do not have much to look forward to the wedding prostate meghanacam Aditya and falls in love with her, and the next step is to create it in the eyes of the first Rogue lagnasathihi. Both in the family begins to prepare for heavy wedding. Love is the only form meghanacanhi Aditya who love the person of one Meghna? Adityacam really love to know her? And that tends to love luck milayalahi. Meghanacyahi bhagyata of love that true? Defendant takes the audience‘ll find answers to all these questions resimagathi series.

The rise tikkekar, Girish Oak, Sukanya Kulkarni, madhugandha Kulkarni, Durga Shakti Samanta, Lokesh Gupte, sharmistha Raut, elf Square and vighnesa Joshi walked into a series of powerful actors such as the military. In addition, the fine girl gardener and Badani think this fresh pair of series or visit the audience.

Directed by renowned director Hemant Deodhar or malikecam is made by Vivek Apte is the story and screenplay. Aruna Joglekar has written the dialogues. Essel Vision Ltd, the formation of these productions Ashwini Shende malikecam titles and she has written the music to Nilesh mohrir. Swapnil Bandodkar and nihira Joshi put svarasaja

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (10)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (7)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (6)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (16)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (5)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (4)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (19)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (17)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (3)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (12)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (11)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (8)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (20)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (2)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (18)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (15)

lalit prabhkar अभिनेता ललित प्रभाकर

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (13)

lalit prabhkar

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (14)

lalit prabhkar

lalit prabhkar urf aditya - Julun yeti reshimgathi (1)

lalit prabhkar