Archive for February, 2015

Looking for business partners – any where – no investment required

Hello Everyone,

Hope all is well…

I’m looking for Business Partners who can source business from outside India –
this is open to all/any country – No Investment required.

Who can do it:

Who ever interested to do business and you can do it from your current work with spare time or
if some one staying at home they can do it in their free time. Don’t ignore any simple idea thinking
it may not work, just give a try you never know.


High Level Simple Business Model:

If you can source any business/partnership/investments/IT Projects through your contacts/company from
any country where you are living which can be executed back in India.

Revenue Model:

You get paid for sourcing based on agreed terms and conditions from 5%-20% on entire deal. This could be your
anoher source of income if it works out.

What kind of Business you can source:

IT Projects/Products/BPO/Application Support etc – from web site development to application development
in any domain or in any technology like mobile, web, cloud, embedded etc.
Non-IT related – Content writing, Remote Infrastructure maintenance etc.
Any Retail Business wants to setup their business in India
If some corporate or business wants to setup their business in India
If business/individual wants to start a partnership with a local business
Real-estate Group Projects etc.
I have just listed few ideas here, you think whatever is possible and whatever is required,
We will work on it and we will see if it can be done.

General Terms and Conditions:

You are responsible for handling all your local clients request, accounts, tax, accounts and legal implications for sourcing.
The business must comply all national and international regulations, tax law and whatever is legally applicable and General
Terms and Conditions as it applies to each and every business.

What I do:

As I have mentioned in my earlier posts I lived in US for 12+ years came back last year and settled in Bangalore and
started my own business, now I’m specializing in Business Cosulting to help individuals and SME/businesses to grow,
or to help setup new business for individuals or to create partnership with exisiting business for returning NRI’s etc.

If you are interested in the above proposal please write to me at sareecrafts@gmail.com

As always Thanks for your time.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - February 27, 2015 at 6:31 pm

Categories: Jobs   Tags:

Marathi Suvichar and Sentences

मला आवडलेली काही वाक्ये;
.
. .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . .
〰〰〰〰〰
. .. “चांगली वस्तु”., “चांगली व्यक्ती”., “चांगले दिवस”.. , यांची किंमत “वेळ निघून गेल्यावर समजते”.. . ..
〰〰〰〰〰
. .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..
〰〰〰〰〰
. .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..
〰〰〰〰〰
. .. “चांगली वस्तु”., “चांगली माणसे”., “चांगले दिवस आले की माणसाने “जुने दिवस विसरू नयेत”.. . ..
〰〰〰〰〰
. .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . ..
〰〰〰〰〰
. .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . ..
〰〰〰〰〰
. .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला “स्वभावाच” ठरवतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . ..
〰〰〰〰〰
. .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..
〰〰〰〰〰
. .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . ..
〰〰〰〰〰
. .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., “समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम”.. . ..
〰〰〰〰〰
. .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . ..
〰〰〰〰〰
. .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . ..
〰〰〰〰〰
. .. तुम्हाला जर मित्र हवे असतील,  तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . ..
〰〰〰〰〰
. .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..
〰〰〰〰〰
. .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . ..
〰〰〰〰〰
. .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . ..
〰〰〰〰〰
. .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . ..
〰〰〰〰〰
. .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . ..
〰〰〰〰〰
. .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . ..
〰〰〰〰〰
. .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . ..
〰〰〰〰〰
. .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . ..
〰〰〰〰〰
. .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. . ..
〰〰〰〰〰
. .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात
 उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर
राहून माणसासारखे वागायला शिकलो का.. . ..???

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - February 21, 2015 at 5:02 pm

Categories: Books   Tags:

ह्या जागी करा ‘सेक्स’, आनंद मिळेल अगदी ‘बेस्ट’?

ह्या जागी करा ‘सेक्स’, आनंद मिळेल अगदी ‘बेस्ट’?

 

सेक्स ही प्रत्येक व्यक्तीची गरज असते. सेक्ससाठी आपण नेहमी चिरतरूण असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र फक्त बंद खोलीत सेक्स करणं पसंत नसतं प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. त्यामुळे सेक्स करण्याच्या पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. सेक्सचा विचार करता पाच ठिकाणी जास्तीत जास्त सेक्स करण्याच विचार केला जातो. अस असू शकतं की तुम्हांला त्या ठिकाणी सेक्स करण्यात अत्यानंद मिळत असावा. कोणती अशी ठिकाणं आहेत. की, जिथे सेक्स करणं पसंत केलं जातं. पाहूयात

 

१. किचन:

जर आपली पार्टनर जेवण बनवित असेल आणि, आपल्याला सेक्सची तीव्र इच्छा होत असेल आणि आपण तिला पाहून उत्तेजित होत असल्यास आपणाला असं वाटतं की किचनमध्ये सेक्स केला जावा. असं करताना तुम्हांला फक्त मजाच नाहीतर रोमांचसुद्धा निर्माण होईल. पण असं सेक्स केल्यानंतर साफसफाईकडे देखील लक्ष देण ं तितकचं महत्त्वाचं असतं

 

२. ड्रॉइंग रूम  :

जर आपण आपल्या पार्टनरसोबत ड्रॉईंग रूममध्ये बसून टीव्ही पाहण्याची मजा घेत असल्यास आपणाला वाटतं की, सेक्स करावा. तर ती योग्य वेळ असते. तर तेथील सोफ्यावर आपण सेक्सची मजा घेऊ शकता. कारण की सोफ्यावर सेक्सची पोझिशन वेगळी असते. त्यामुळे तिथे सेक्स करणं ही वेगळी अनुभूती असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरला जास्त चांगल्या प्रकारे संतुष्ट देखील करू शकता.

 

३. बाथरूम :

जर आपण आपल्या बाथरूममध्ये शॉवर घेत असल्यास आपली पार्टनर तिथे आल्यास  तो क्षण अजिबात जाऊ देऊ नये. कारण की ती उत्तम जागा असते सेक्ससाठी. आणि जर आपल्याकडे बाथटब असेलतर त्याचा पुरेपार वापर करावा आणि पाण्यासोबत सेक्सचा अनुभव घ्यावा.

 

४. डायनिंग रूम :

डायनिंग रूममध्ये खुर्चीवर बसून तुम्ही पार्टनरसोबत सेक्स करू शकता. त्यामुळे एका वेगळ्या प्रकारे सेक्स करता येतो. तुमच्या पार्टनरला नाविन्य देखील मिळते. आणि त्याचा फायदा तुमच्या सेक्स लाईफ मध्ये होईल.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - February 10, 2015 at 11:07 am

Categories: World News   Tags: ,

स्त्रिया कशामुळे करतात पुरूषांना आकर्षित?

 

स्त्रिया कशामुळे करतात पुरूषांना आकर्षित?

परस्परविरोधी सेक्ससाठी आकर्षण निर्माण होणं हे साहजिकच आहे. परंतु महिलांच्या शारीरिक रचना पाहता पुरूष त्यांच्या पाच अवयवांकडे जास्त आकर्षित होत असतात. किंबहुना त्यामुळेच्या त्यांच्या मनात सेक्सविषयी भावना येत असतात. अनेक पुरूषांना महिलांच्या चेहऱ्यापेक्षा इतर अवयवांकडेच पाहणे आवडत असतं त्यामुळे ते त्याकडे पाहणचं पसंत करतात.

 

ओठ : 

महिलांचे गुलाबी आणि पातळ ओठ हे पुरूषांना जास्त  आकर्षित करीत असतात. पण स्त्रियांच्या ओठांवरील हावभाव फारच महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुरूषांना स्त्रियांचे ओठ पाहण्यात नेहमीच जास्त रस असतो.

 

नितंब :

पुरूषांना भरीव आणि आकर्षक निंतब नेहमीच आवडतात. मात्र जरूरीपेक्षा जास्त भरीव नितंब हे सेक्स करण्याची इच्छा कमी करतात. 

 

स्तन :

महिलांच्या शरीरातील सर्वाधिक आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्यांचे स्तन होय, त्यामुळे स्त्रियांचे स्तन हे पुरूषांना जास्तीत जास्त आकर्षित करीत असतात. पण जर का स्त्रियांच्या वक्षस्थळामध्ये कमी कसाव असल्यास किंवा एकप्रकारचा ढिलेपणा असल्यास त्यातील आकर्षण कमी होते. मोठे आणि सुडौल स्तन हे नेहमीच पुरूषांना आकर्षित करीत असतात. पण जरूरीपेक्षा स्तन मोठे असल्यास पुरूष आकर्षित होत नाही.

 

मांडी :

महिलांच्या लांबसडक आणि सुडौल अशा मांड्या हे पुरुषांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. पण त्याचसोबत जर का त्यांच्या मांड्या या भरीव असल्यास पुरूषांना जास्तच आकर्षित होतात.  अशात स्त्रिया तंग कपडे परिधान करून आपल्या पार्टनरला आपल्या अधिक जवळ आणू शकतात. किंवा त्या सेक्ससाठी त्यांना जास्त उत्तेजित करू शकतात.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 11:02 am

Categories: World News   Tags:

रोज अंडे खाल्ले तर काय होते?

रोज अंडे खाल्ले तर काय होते?

 

तुम्हाला तुमच्या शरिराला विटॅमिन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, प्रोटीन, आणि फॉफ्सरस सारखे पोषक क्षार एकाच आहारात पुरवायचे असतील, तर तुम्हाला वेगवेगळा आहार करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण सर्व पोषक क्षार तुम्हाला एकाचं पदार्थातून मिळणार आहे, ते म्हणजे अंडे.
अंड्यामध्ये मोठ्याप्रमाणात संतुलित घटकद्रव्ये असल्याने ते शरीरास पौष्टिक तसेच पचण्यासही हलके असते. आजच्या धावपळीच्या युगात मनुष्यप्राणी एखाद्या रॉबोट प्रमाणे सतत कार्य करत असतो. वाढत्या कामाच्या व्यापामुळे शरीरात असलेला ऊर्जा खर्च होते. शरीराने वापरलेली ही ऊर्जा पुन्हा भरून काढण्यासाठी माणसाने पोषक असा आहार करावा, असे आहार तज्ज्ञ सांगतात.
अंड्यामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवन सत्त्वे आणि क्षारही मोठ्या प्रमाणात असते. अंड्यात असलेल्या स्निग्ध पदार्थामध्ये “अनसॅच्युरेटेड`, फॅट्सचे प्रमाण सॅच्युरेटेड`फॅट्सपेक्षा जास्त असते. त्यामुळे यात कोलोस्टरॉलचे प्रमाण कमी असते. परिणामी, अंडे हे मानवी आहरामध्ये उत्तम ठरतात. हृदयविकार असणाऱ्या लोकांसाठी तर ते महत्त्वपूर्ण अन्न समजले जाते.
अंड्याचा अनेक वेगवेगळ्या प्रकारांत आहारामध्ये वापर केला जातो. ऑमलेट, अंडाकरी, ऑमलेटकरी, एगराईस, अंड्याचा पराठा तसेच वेगवेगळ्या केक प्रकारातही अंड्याचा वापर केला जातो. अंड्यामधील तेल व पिवळा बलक हे विविध आजारांवर जसे डोळ्यांचे विकार, कातडीचे विकार, तसेच हाडांचे विविध विकार, इतर आजारांवर, व्याधींवर रामबाण उपाय आहे.
औषधाप्रमाणेच, सौंदर्य प्रसाधने आणि विविध खाद्य पदार्थांमध्येही विशेष घटकद्रव्ये म्हणून अंड्यातील पिवळा बलक अतिशय गुणकारी आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 11:00 am

Categories: World News   Tags:

सेक्ससाठी महिला का असतात उतावळ्या?

सेक्ससाठी महिला का असतात उतावळ्या?

सेक्सच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, सेक्स करण्यासाठी पुरूष जास्त प्रमाणात उतावळे असतात. पण नुकतचं करण्यात आलेल्या संशोधनातून एक वेगळचं सत्य समोर आलं आहे. पुरूष हा आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत सेक्स करण्यापेक्षा ते नातं कसं जपता येईल याला प्राधान्य देतो तर स्त्रिया मात्र सेक्स करण्यास अधिक प्राधान्य देतात.

 

इंडियाना विश्वविद्यालयातील संशोधकाना संशोधनानंतर असे समजले की, स्त्रियांपेक्षा पुरूषांना आपल्या प्रेयसी किंवा पार्टनर मिठी मारणं किंवा तिला किस करणं हे त्यांना जास्त आवडतं, पण त्यापेक्षा महिला मात्र जास्तीत जास्त सेक्स करण्यासाठी उत्सुक असतात. 

 

या संशोधनाच्या प्रमुख जूलिया हेइमैन  यांनी म्हटले आहे की, या समोर आलेल्या निष्कर्षानुसार महिल्या या सुरवातीच्या १५ वर्षामध्ये महिल्या या जास्तीत जास्त मुलाचं पालनपोषण करण्यामध्ये भावनिक दृष्ट्या अडकून जातात. जसं जसा वेळ पुढे जातो तसं महिलांवरील दबाब कमी होत जातो. 

 

त्यामुळे महिलांना या वाढत्या वयाबरोबर सेक्स करण्याची इच्छा जास्तीत जास्त वाढत जाते. त्यामुळे स्त्रियांना पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची  तीव्र इच्छा होते. म्हणून पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची इच्छा स्त्रियांना असते.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 10:59 am

Categories: World News   Tags:

What girl does in Home alone?

व्हिडिओ – पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात…

व्हिडिओ - पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात...

नवी दिल्ली : जरा विचार करा मुली जेव्हा कोणी मुलगा किंवा मुलगी एकटे असतात तेव्हा ते काय करतात… या गोष्टीला आपण स्वत:शीच जोडून पाहिलं तर हसू आवरणारच नाही… पण, याच गोष्टी करताना आपल्याला कुणी रंगेहात पकडलं तर… 

असाच जर तुम्ही मुलींच्या बाबतीत कधी विचार केलात का की मुली जेव्हा एकट्या असतात तेव्हा त्या काय करतात.

हल्लीच #फेम कॉमेडी या वेबसाइटने एक व्हिडिओ बनवला आहे जो पाहून तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मुली खरोखरच असं काही करतात की त्यापेक्षाही अजून जास्त काही करतात, असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

काहीवेळा #फेम कॉमेडीचा हा व्हिडिओ सगळ्याच मुलींसाठी लागू होत नाही. कदाचित त्या यातलं काही करत नसतील किंवा यापेक्षा काही वेगळं देखील करत असतील.

व्हिडिओ पाहा

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 9:37 am

Categories: World News   Tags:

Every Delhi Girl In The World

तरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल

तरुणींच्या प्रायव्हेट चर्चा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल

तरुणींची मानसिकता आता लपलेली नाही, ती आता सामान्य झाली आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात दिल्लीतील मुलीने केलेल्या वक्तव्याला रेकॉर्ड करण्यात आले आहे.

दिल्लीमध्ये बनविलेल्या या व्हिडिओमध्ये शहरातील मुली कशा उघडपणे बोलतात. त्यांना कोणत्या प्रकारचे मुलं आवडतात. त्यांना काय आवडत नाही. त्या शिवाय तरूणी दररोज कोणत्या गोष्टींवर गप्पा मारतात, ते यात दाखविण्यात आले आहे.

व्हिडिओ सोशल वेबसाइट यूट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. लाखो लोकांननी याला पाहिले आणि शेअरही केले आहे.

बिइंग इंडियन नावाच्या यू ट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड केला आहे आणि तो व्हायरल होत आहे. त्यामुळे प्रत्येक जण जाणू इच्छितो की दिल्लीत वाढलेल्या तरूणींची मानसिकता काय आहे.

एव्हरी इंडियन गर्ल नावाने हा व्हिडिओ चॅनलवर अपलोड करण्यात आला आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला १७ लाख हिट्स मिळाल्या आहेत. 

 

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 9:32 am

Categories: World News   Tags:

R R Patil in Hospital

आर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

आर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं चित्र आहे.

आर. आर. पाटलांचे दोन फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहेत. यात एका फोटोत आर आर पाटील चालत येत आहेत, तर एका फोटोत आर.आर.पाटील हे संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहेत.

लीलावती रुग्णालयात आर आर पाटील काही दिवसांपासून तोंडाच्या कर्करोगावर उपचार घेत आहेत. आबा उपचारांना प्रतिसाद देत असून, प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

 दरम्यान काही दिवसांपूर्वी आबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांच्या अंजनी या गावात महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 9:14 am

Categories: World News   Tags:

Amit Raj Thakaray in politics

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

अमित राज ठाकरे सक्रिय राजकारणात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत मिळतायेत. अमित ठाकरे हे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेण्यासाठी मुंबई महापालिकेत पोहोचले. या भेटीत ते आयुक्तांपुढे आपल्या एका संकल्पनेचं सादरीकरण करणार आहेत. 

मुंबईतील मैदानावर असलेले रेन ट्रीज नष्ट होत असल्याचं अमित यांच्या निदर्शनास आलंय. हे रेन ट्रीज वाचवण्यासाठी अमित ठाकरेंनी काही उपाययोजना सुचवल्या असून, ती संकल्पना ते आयुक्तांसमोर मांडणार आहेत. अमित ठाकरे आपले वडिल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविना स्वतंत्रपणे पहिल्यांदाच महापालिकेत येत असल्यानं प्रचंड उत्सुकता आहे. 

अमित हे आता वेगानं पक्षाच्या राजकारणात सक्रिय होत असल्याचं दिसून येतंय. याआधी त्यांचा निवडणुकीत पक्षाच्या प्रचारात सहभाग असायचा. अलिकडे ते राज ठाकरेंसोबत पक्षाच्या बैठकांमध्ये सहभागी होऊ लागलेत. मात्र मुख्य संघटनेत काम करणार की विद्यार्थी संघटनेत याबाबत उत्सुकता आहे. आज ते महापालिकेतील पक्ष कार्यालयात प्रसारमाध्यमांशीही संवाद साधतील, अशी अपेक्षा. 

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांच्या रुपानं ठाकरे घराण्यातील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे. बाळासाहेब, राज, उद्धव आणि आदित्यनंतर आता सक्रीय राजकारणात सहभागी होणारा अमित पाचवा ठाकरे असणार आहे.

Be the first to comment - What do you think?  Posted by admin - at 8:59 am

Categories: World News   Tags:

Next Page »

© 2010 PupuTupu.in