सेक्ससाठी महिला का असतात उतावळ्या?

सेक्ससाठी महिला का असतात उतावळ्या?

सेक्सच्या बाबतीत सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की, सेक्स करण्यासाठी पुरूष जास्त प्रमाणात उतावळे असतात. पण नुकतचं करण्यात आलेल्या संशोधनातून एक वेगळचं सत्य समोर आलं आहे. पुरूष हा आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत सेक्स करण्यापेक्षा ते नातं कसं जपता येईल याला प्राधान्य देतो तर स्त्रिया मात्र सेक्स करण्यास अधिक प्राधान्य देतात.

 

इंडियाना विश्वविद्यालयातील संशोधकाना संशोधनानंतर असे समजले की, स्त्रियांपेक्षा पुरूषांना आपल्या प्रेयसी किंवा पार्टनर मिठी मारणं किंवा तिला किस करणं हे त्यांना जास्त आवडतं, पण त्यापेक्षा महिला मात्र जास्तीत जास्त सेक्स करण्यासाठी उत्सुक असतात. 

 

या संशोधनाच्या प्रमुख जूलिया हेइमैन  यांनी म्हटले आहे की, या समोर आलेल्या निष्कर्षानुसार महिल्या या सुरवातीच्या १५ वर्षामध्ये महिल्या या जास्तीत जास्त मुलाचं पालनपोषण करण्यामध्ये भावनिक दृष्ट्या अडकून जातात. जसं जसा वेळ पुढे जातो तसं महिलांवरील दबाब कमी होत जातो. 

 

त्यामुळे महिलांना या वाढत्या वयाबरोबर सेक्स करण्याची इच्छा जास्तीत जास्त वाढत जाते. त्यामुळे स्त्रियांना पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची  तीव्र इच्छा होते. म्हणून पुरूषांपेक्षा सेक्स करण्याची इच्छा स्त्रियांना असते.