What girl does in Home alone?

व्हिडिओ – पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात…

व्हिडिओ - पाहा, एकट्या घरात असताना मुली काय काय करतात...

नवी दिल्ली : जरा विचार करा मुली जेव्हा कोणी मुलगा किंवा मुलगी एकटे असतात तेव्हा ते काय करतात… या गोष्टीला आपण स्वत:शीच जोडून पाहिलं तर हसू आवरणारच नाही… पण, याच गोष्टी करताना आपल्याला कुणी रंगेहात पकडलं तर… 

असाच जर तुम्ही मुलींच्या बाबतीत कधी विचार केलात का की मुली जेव्हा एकट्या असतात तेव्हा त्या काय करतात.

हल्लीच #फेम कॉमेडी या वेबसाइटने एक व्हिडिओ बनवला आहे जो पाहून तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मुली खरोखरच असं काही करतात की त्यापेक्षाही अजून जास्त काही करतात, असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो.

काहीवेळा #फेम कॉमेडीचा हा व्हिडिओ सगळ्याच मुलींसाठी लागू होत नाही. कदाचित त्या यातलं काही करत नसतील किंवा यापेक्षा काही वेगळं देखील करत असतील.

व्हिडिओ पाहा